विवेकानंद अमृत ३३७
मानवांच्या या विराट समूहात सुख आणि दुःख, सामर्थ्य आणि दौर्बल्य, समृद्धी आणि दारिद्र्य, हर्ष आणि शोक, स्मित आणि अश्रू , जीवन आणि मृत्यू यांच्या प्रबल प्रवाहांच्या मंथनातून शाश्वत शांतीच्या विरघळवून टाकणाऱ्या गंभीर लयनादातून संन्यासधर्माची दृढ आसनभूमी सिद्ध झाली .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा