मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३५४

                        विवेकानंद अमृत ३५४

     निसर्गाशी झालेल्या अनेक युद्धामध्ये त्यांनी मिळविलेल्या विजयाच्या शतावधी ध्वजा अलीकडे प्रतिकूल परिस्थितीच्या झंझावातात फाटून-तुटून गेल्या असल्या आणि काळाच्या ओघात जीर्ण-शीर्ण झालेल्या असल्या तरी प्राचीन हिंदुस्थानची विजयगाथा त्या आजही सांगत आहेत.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा