विवेकानंद अमृत ३४२
अन्य कोणत्याही देशाआधी या प्राचीन भूमीत ज्ञानाचा निवास झाला . सागराप्रमाणे विशाल पात्रांच्या सरिता, हिममंडीत शिखरराशींनी शोभणारा,जणू अवकाशातील गहनतम रहस्यांचा वेध घेणारा प्राचीनतम हिमाचल ही त्या आत्मप्रेरणेचीच पार्थिव रूपे होत . अवनितलावरील श्रेष्ठतम ऋषीवरांच्या पदधुलीने पावन झालेली हीच ती हिंदू भूमी .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा