' विवेकानंद अमृत ' च्या निमित्ताने
नमस्कार,
भारतीय युगपुरुष स्वामी विवेकानंदांची सार्ध शती, दिडशेवे जयंती वर्ष काल संपन्न झाले . संकल्पदिनी स्वामीजींच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे विचार फेसबुकवर लिहावेत असा संकल्प केला होता . काल तो पूर्ण झाला .
या लेखनाला अनेक जणांनी दाद दिली . श्री . जनार्दनबाब कामत यांचा आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो . त्यांनी प्रत्येक पोस्टला लाईक किंवा कमेंट केली आहे . चांगल्या गोष्टींना अनुल्लेखाने मारण्याच्या आजच्या युगात हि दाद निश्चित गौरवास्पद होती . त्यांच्या ऋणात राहणे मी पसंद करीन .
स्वामी विवेकानंदांना समजायचे असेल तर दुसरा विवेकानंद जन्मावा लागेल असे म्हणतात . हे शंभर टक्के सत्य आहे . पुढच्या दीड हजार वर्षांचा रोडमेप या महामानवाने जगाला दिला . त्याने अनुगमन आज जग करीत आहे . या युगकर्त्याला हि माला सादर अर्पण .