विवेकानंद अमृत २३३
आपण सर्वस्वी नवे असे काहीच निर्माण करत नसतो . काही इकडचे तिकडे करतो इतकेच . आपल्याजवळ देण्यासारखे अगदी नवे असे काही नसते . आपण काही रचना, आकृतिबंध बदलत असतो . बीजातून वृक्ष निर्माण होतो तो सावकाश, धीमेपणाने, शांतपणाने . आपणही आपल्या शक्ती ' सत्य ' उमलविण्याच्या दिशेने लावाव्यात . सत्याचे संपूर्ण प्रकटीकरण व्हावे यासाठी लावाव्यात . नवी सत्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा