विवेकानंद अमृत २२०
तुम्हाला दिसत नाही का की, सत्वगुणाच्या बुरख्याखाली हा देश तमोगुणाच्या गहन अज्ञानाच्या समुद्रात बुडत आहे ? जे मंदबुद्धी आहेत ते उच्चतम ज्ञानाच्या इच्छेचा खोटा आभास निर्माण करून आपले उणे झाकताहेत . ते उच्चतम ज्ञान सर्व कायिक, मानसिक कर्मांच्या पलीकडे आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा