विवेकानंद अमृत २३७
आपल्या मुलांकडे वात्सल्याने पाहावे अशा रीतीने हे महान दृष्टे जगाकडे पाहात . त्यांची ही अथांग प्रेमशक्ती धर्मांधांच्या ध्यानी आली नाही . त्यांचे हृदय अथांग करुणेने आणि तितिक्षेने भरलेले असल्याने, प्रेमळ पिता मुलांचे अपराध जसे सोसतो तसे त्यांनी जगाचे अपराध सोसले . मानवी समाजाची प्रगती कशी व्हायला हवी याचे स्पष्ट चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे होते . शांतपणे, धीराने त्यांची उपाययोजना चाललेली होती . कुणाला शिव्याशाप न देता, कुणाला भय न दाखवता, ऋजुतेने, प्रेमाने त्यांनी आपल्याला एकेक पाऊल पुढे नेले .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा