विवेकानंद अमृत २२५
हिंदुस्थानातल्या सामान्य जनतेपर्यंत ज्ञान आणि प्रकाश यांचा वारसा पोचलेलाच नाही . युरोप गेल्या काही शतकात परिपूर्ण स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवास करीत आहे . हिंदुस्थानात मात्र ' राजा कालस्य कारणम ' अशीच स्थिती राहिलेली आहे . कुल-गोत्र-वर्ण यांपासून ते काय खावे, काय खाऊ नये येथपर्यंत सर्व काही सत्ताधारीच ठरवितो . उलट पाश्चात्य देशात लोकसत्तेने सर्व व्यवहार निश्चित होतात .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा