विवेकानंद अमृत २४०
मूर्तीपूजेतून जर असे रामकृष्ण परमहंस निर्माण होत असतील तर आपल्याला सुधारकांची जात हवी की मुर्तीपुजकांची या प्रश्नांचे उत्तर मला आपण द्यावे . मुर्तीपुजेतून श्रीरामकृष्ण परमहंस निर्माण होत असतील तर शेकडो मूर्ती येऊ द्या . अशी श्रेष्ठ माणसे ज्या मार्गाने निर्माण करता येत असतील त्या मार्गाने निर्माण करा .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा