विवेकानंद अमृत २२६
हिंदुस्थानातील मूर्तिपूजा ही, सगुण परमेश्वराचे अस्तित्व बुद्धाने सतत आग्रहाने नाकारले त्याची प्रतिक्रिया आहे . वेदांमध्ये मूर्तिपूजा नाही . परंतु जनक आणि मित्र अशा स्वरुपात असलेला सगुण ईश्वर हिरावून घेतला गेला त्याची प्रतिक्रिया म्हणून महापुरुषाची पूजा होऊ लागली . इतकेच काय, स्वतः बुद्धाची मूर्ती घडली आणि लाखो लोक बुद्धमूर्तीची पूजा करू लागले .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा