विवेकानंद अमृत २१५
आपल्या धर्माला दोषी ठरवू नका . दोन-चार मूर्तींची पूजा केली वा न केली यामुळे काही फरक पडत नाही . मुळातला दोष आहे तो असा की, चंद्रमौळी झोपड्यांमध्ये खरा देश आहे; तो आपला पुरुषार्थ, आपली अस्मिता विसरला आहे . चैतन्याला फुंकर घातली पाहिजे - जागविले पाहिजे !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा