विवेकानंद अमृत १५६
काही थोड्या वर्षांची सवय मोडणे सुद्धा कठीण असते . मग हे वैशिष्ट्यपूर्ण हिंदू जीवनचैतन्य तुमच्या रक्तातून किती सहस्त्र वर्षे वाहत आहे ते एक परमेश्वर जाणे ! हा प्रचंड ओघ आता सागराला अगदी येउन भिडला आहे . त्याला पुन्हा हिमालयाकडे उलटे फिरवायचे ? सर्वस्वी अशक्य आहे ते . तसे करू जाल तर हा ओघच नष्ट होईल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा