विवेकानंद अमृत १७८
जो इतरांसाठी सर्वस्व अर्पण करतो, तोच मुक्तीचा अधिकारी आहे . ' मला मुक्ती हवी, मला मुक्ती हवी ' असे जे रात्रंदिवस घोकत असतात आणि आपला मेंदू शिणवत असतात, त्यांनी इहलोकी आणि परलोकी कुठेच आपले कल्याण साधलेले नसते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा