विवेकानंद अमृत १५२
राष्ट्राचे शरीर दुर्बल झाले की, त्याच्या राजकीय जीवनात, सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्थांमध्ये सर्व प्रकारचे जंतू घुसतात आणि त्या यंत्रणा दुर्बल करून टाकतात . यावर उपाय एवढाच की, रोगाच्या मुळाशी गेले पाहिजे. रक्तातूनच सर्व अशुद्धता काढून टाकली पाहिजे . अशा प्रकारे रक्त शुद्ध झाले, शरीर मजबूत झाले की, ते बाहेरून आलेली सगळी विषे बाहेर फेकून देईल, सामर्थ्यसंपन्न होईल !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा