विवेकानंद अमृत १५१
आमचा धर्म स्वयंपाकघरातल्या सोवळ्या भांड्यांमध्ये गुदमरून जात आहे . आम्ही वेदांती कसले, पौराणिक कसले नि तांत्रिक कसले ! आम्ही आहोत ' शिवू नको ' वादी ! आमचा धर्म आहे स्वयंपाकघरात . देव आहे चुलीवरच्या भांड्यात . सारे धर्मसार आहे : ' मी पवित्र आहे - मला शिवू नका ' ह्या वेड्या आग्रहात . ते असेच आणखी शंभर वर्षे चालू राहिले तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांचे इस्पितळ गाठावे लागेल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा