विवेकानंद अमृत १६६
भरतभूमीविषयी अपरंपार भक्ती मनात असूनही, पूर्वजांच्या विषयी अतीव आदर मनात असूनही मला असे म्हणायचे आहे की, कोणाच्याही पायापाशी बसून शिकण्याची आपली तयारी असली पाहिजे . प्रत्येकाकडून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे . त्याचबरोबर जगाला देण्यासारखेही आपल्याकडे पुष्कळच आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा