विवेकानंद अमृत १६५
एक हजार वर्षांची गुलामगिरी आपल्या वाट्याला आली . आपण इतर देशांमध्ये काय चालले आहे ते पाहिले नाही, भोवतालच्या घडामोडींची दखल घेतली नाही हे हिंदूंच्या अवनतीचे कारण आहे . त्याची पुरेशी शिक्षा आपण भोगली आहे . आता त्याच चुका पुन्हा करायला नकोत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा