विवेकानंद अमृत १५५
आज आपण अनेक परकीय कल्पनांच्या आहारी गेलो आहोत . या कल्पना आपल्या राष्ट्रधर्माचा प्राणच शोषून घेत आहेत . आपण असे मागासलेले का ? आपल्यातील नव्याण्णव टक्के लोक पाश्चात्य तत्वे आणि जीवनपद्धती यांच्या मुशीतून काढल्यासारखे का दिसतात . आपल्याला राष्ट्र्मालिकेत श्रेष्ठ पद हवे असेल तर ही सर्व गुलामी झुगारून दिली पाहिजे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा