विवेकानंद अमृत १५७
राष्ट्रचैतन्याचा हा प्रवाह अक्षुण्ण वाहात राहावा म्हणून त्याच्या मार्गातले अडथळे दूर करा, त्याचा मार्ग प्रशस्त करा . मग आपल्या स्वाभाविक स्फुर्तीसह तो जोमाने पुढे जाईल . आणि राष्ट्र झपाट्याने यशामागून यश संपादन करीत प्रगती करील .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा