विवेकानंद अमृत १७२
मृगेन्द्राचे धैर्य, ईश्वरावरील श्रद्धेतून लाभलेले सामर्थ्य यांनी संपन्न असे लक्षावधी स्त्री-पुरुष येथील पददलितांविषयीच्या अपार करुणेने प्रेरित होऊन जेव्हा देशाचा या टोकापासून त्या टोकापर्यंत संचार करतील आणि मुक्तीचा, सेवेचा, सामाजिक जागृतीचा आणि एकतेचा संदेश सर्वत्र पोहोचवतील, तेव्हा हिंदुस्थानच्या पुनरुत्थानाची पहाट उजाडेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा