विवेकानंद अमृत १६४
हिंदूंनी हिंदुस्थानाबाहेर जायचे नाही असल्या वेडपट कल्पनांना डोक्यात थारा देऊन उपयोग नाही . आपण जेवढे बाहेर जाऊ, जगातले जेवढे देश पाहू , तेवढे आपले कल्याण होईल . हे जर शतकांपूर्वीच आपण केले असते तर हिंदुस्थानावर स्वामित्व गाजविण्याची ईर्ष्या धरणाऱ्या प्रत्येक सत्तेच्या पायाशी दीनवाणेपणे बसणे आपणास प्राप्त झाले नसते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा