विवेकानंद अमृत १७३
जर तुम्ही खरोखरच त्याग केला असेल तर उत्तम आहे . अगदी दृढपणे उभे रहा . या धर्मयुद्धात जरी शेकडो धारातीर्थी पडले तरी त्यांच्या हातातील ध्वज तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि धीराने पुढे चाला . यशापयशाचा विचार करू नका . ईश्वरी सत्ता सत्य आहे, समर्थ आहे . तिची यशोध्वजा एकाच्या हातून दुसऱ्याच्या हाती जाईल, पण खाली कधीच येणार नाही .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा