विवेकानंद अमृत १३५
गेली कित्येक शतके आपल्या देशात धर्म ही एक अचेतन गोष्ट होऊन बसली आहे . त्यात पुन्हा चेतना ओतली पाहिजे . दैनंदिन जीवनात त्याचे स्फुरण असले पाहिजे . पूर्वकाळी आपला धर्म राजाधिराजांच्या प्रसादात आणि गरिब शेतकरयाच्या झोपडीत सर्वत्रच नांदताना दिसे व आताही तसेच घडले पाहिजे !
धर्म हा संपूर्ण वंशाचा आरसा आहे . तो प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे . आपल्या भोवतीचे अवकाश, प्राणवायू हा जेवढा घेण्यास सुलभ, तेवढा धर्मही सुलभ झाला पाहिजे . बारीक बारीक पंथ करून, लहान-सहान मुद्यावरून भांडत बसल्याने हे होणार नाही . हिंदुत्वातील समान भूमिकेचे सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा