विवेकानंद अमृत १२६
सर्वांना औपनिषदिक तत्वांचे आचरण करणे खरोखर शक्य आहे काय ? त्रिवार शक्य आहे ! कोळ्याला जर उमजेल की, आपल्यात ईश्वरी अंश आहे, तर तो आपले काम अधिक चांगल्या रीतीने करील . विद्यार्थी हा चांगला विद्यार्थी बनेल . वकील हा चांगला वकील बनेल . ज्याची त्याची आपापल्या कर्मातून प्रगती होत जाईल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा