विवेकानंद अमृत १४०
अन्नदान आपण पुष्कळच केले आहे . त्याबाबत आपल्या देशाच्या तोडीचा अन्य देश नाही . एखाद्या भिकारयाच्या घरी जरी गेले तरी आपल्यातल्या भाकरीचा अर्धा तुकडा काढून तो तुम्हाला देईल . अशा अद्भुत घटना फक्त हिंदुस्थानातच घडू शकतात .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा