विवेकानंद अमृत १४५
एवढी श्रेष्ठ प्रज्ञा जवळ असूनही हिंदुराष्ट्राची अवनती का झाली ? मी तुम्हाला सांगतो की ती केवळ असुयेमुळे झाली . दुसऱ्यांचा द्वेष करणारे, दुसऱ्यांना आपल्याहून अधिक कीर्ती आणि मान मिळाला म्हणून जळणारे जेवढे नतद्रष्ट या हिंदू जातीत जन्मले तेवढे अन्य कोणत्या जातीत क्वचितच जन्मले असतील . पाश्चात्य जगताचे वैशिष्टयच हे की, मत्सरभावनेचा पूर्ण अभाव .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा