विवेकानंद अमृत १४८
तुमचे बाहू बलदंड झाल्याने तुम्हाला गीता अधिक चांगली समजेल . तुमच्या धमन्यामधले रक्त तेजीने उसळू लागले की, मग भगवान श्रीकृष्णासारख्या महापुरुषाची विराट प्रज्ञा आणि अपूर्व सामर्थ्य यांचे तुम्हाला काही आकलन होईल . तुमची शरीरे सतेज झाली, तुम्ही पराक्रमी, पुरुषार्थी झालात की, मग उपनिषदांमध्ये वर्णन केलेला तो परम तेजस्वी आत्मा तुमच्या बुद्धीला कळू शकेल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा