विवेकानंद अमृत १२३
माझ्या बंधूंनो ! हे उदात्त जीवनदायी तत्व आपल्या मुलांच्या मनामध्ये खोल रुजवा . त्यांना काही अद्वैतच शिकवायला पाहिजे असे काही नाही . तुम्हाला जो कोणता वाद त्यांना शिकवायचा असेल तो शिकवा . पण आत्म्याचे पूर्णत्व हे सर्व वादाचा पाया आहे . आपल्या पूर्वजांच्या ठायी अशी आत्मश्रद्धा होती . म्हणून संस्कृतीची श्रेष्ठ शिखरे ते पादाक्रांत करू शकले . ज्या दिवशी या देशातल्या लोकांची आत्मश्रद्धा नष्ट झाली त्या दिवसापासून आपल्या अवनतीला प्रारंभ झाला . स्वतःवरची श्रद्धा गमावणे म्हणजे परमेश्वराची श्रद्धा गमावण्यासारखेच आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा