विवेकानंद अमृत २१०
मुसलमान या देशात आले तेव्हा त्यांनी किती शिपाई बरोबर आणले होते ? या देशावर राज्य करणारे ब्रिटीश तरी संख्येने किती आहेत ? चार रुपड्यासाठी आपल्या रक्तामांसाच्या भाऊबंदांचे गळे कापणारे मुर्दाड लोक या दुर्दैवी देशावाचून कोठे बरे सापडतील ? सातशे वर्षांच्या मुसलमानी अमलात सहा कोटी मुसलमान झाले आणि शंभर वर्षांच्या ब्रिटीश अमदानीत वीस लाख ख्रिस्ती झाले ! असे का घडले ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा