विवेकानंद अमृत १९६
खरे म्हणजे या धर्माने आपल्याला शिकविले आहे की, प्रत्येक जीव हे तुझ्या ठायी असलेल्या आत्म्याचेच दुसरे रूप आहे . तुमच्याच त्या प्रतिकृती आहेत . परंतु या सांगाव्याचे आचरण आपल्या हातून घडले नाही . कारण सह्भावाचा-ओलाव्याचा अभाव ! दरिद्री, दुःखी, पतित यांच्याशी जिव्हाळ्याने कसे वागावे हे तुम्हाला शिकविण्यासाठी परमेश्वराने भगवान बुद्धांचा अवतार घेतला .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा