विवेकानंद अमृत १८३
बस्स !अशी श्रद्धा मला हवी आहे . अशी श्रद्धा तुमच्यात उदेजू दे . ही श्रद्धा मिळविणे हेच मोठे आह्वान आहे . गांभीर्याचा अभाव, ज्या त्या गोष्टींची टिंगल करणे हा एक भयंकर रोग या देशाच्या रक्तात शिरला आहे . झडझडून झाडून टाका तो . शक्तिमान बना ; श्रद्धावान बना, मग सारे यश तुमच्या पायाशी चालत येईल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा