विवेकानंद अमृत २०५
स्वतःमधल्या देवत्वाला आवाहन करा . मग क्षुधा, तृष्णा, शीतोष्णादी सुखदुःखे तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत . विलासमय प्रासादात सारी सुखे पायाशी हात जोडून उभी असताना चवीला आपली थोडी धर्मचर्चा करावी हा हिंदुस्थानचा स्वभाव नाही . हिंदुस्थान धर्माकडे अधिक सखोलपणे, गांभीर्याने पाहतो . जे वरवरचे, कमअस्सल आहे ते त्याला लगेच कळते . म्हणून त्यागाला सिद्ध राहा . श्रेष्ठता प्राप्त करा .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा