विवेकानंद अमृत १८७
उठा ! या महान कार्याच्या पूर्ततेसाठी सिद्ध व्हा ! त्यासाठी महत्तमत्व अंगी बाणले पाहिजे . आपण प्रकाशाचे पुत्र, अमृताचे वारस आहोत ! परमेश्वराचे पुत्र यशस्वी होणारच ! या धर्मयुद्धात शेकडो योद्धे कामी येतील . त्यांची जागा घेण्यासाठी शेकडो पुढे येतील . मला कदाचित याचि देही यशःप्राप्ती पाहता येणार नाही . पण माझ्यानंतरचे लोक ही धुरा खांद्यावर घेतील .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा