विवेकानंद अमृत १८२
एकदा कामाला भिडा तर खरे, मग तुम्हाला कळेल की, अशा विलक्षण शक्तीचा आपल्यात संचार होत आहे की ती पेलून धरणे कठीण ! दुसऱ्यासाठी केलेली छोटी गोष्टसुद्धा आपल्यात एक शक्ती जागवित असते . दुसऱ्यांचे अल्पसे शुभ चिंतिले तरीही हृदयात वनराजाचे सामर्थ्य जागृत होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा