विवेकानंद अमृत १८४
नचिकेताने ठरविले की, आपल्या मनात जो प्रश्न आहे त्याची उकल करून घ्यायची . हा प्रश्न होता मृत्युच्या रहस्याचा . आणि तो केवळ यमराजाकडे जाऊनच सोडविणे शक्य होते . आणि हा मुलगा गेला की यमराजाकडे ! धैर्यशील नचिकेत मृत्युराजाच्या दारात तीन दिवस धरणे धरून बसला होता . त्याची आकांक्षा कशी पूर्ण झाली हे आपण जाणताच .
अशी श्रद्धा आपल्यात प्रविष्ट होऊ दे . पाश्चिमात्याकडे जे भौतिक सामर्थ्य आपल्याला दिसते ते त्यांनी स्वठ्च्या शरीरबलावर श्रद्धा ठेवल्यामुळे त्यांना प्राप्त झाले आहे . तुम्ही आत्मबलावर श्रद्धा ठेवा आणि पहा किती पटीने ती श्रद्धा कार्यान्वित होते ती !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा