विवेकानंद अमृत ६४
या देशातील जनसामान्यांनी हजारो वर्षे हूं की चूं न करता अन्याय सहन केला आहे . त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अद्भुत सामर्थ्य निर्माण झाले . त्यांनी अपरंपार सहन केले आहे , त्यामुळे त्यांच्यात दुर्दम्य शक्ती निर्माण झाली आहे . कांदा भाकर खाऊन ते जग जिंकू शकतील . पोटाला घासभर अन्न मिळाले तरीही त्यांची शक्ती, त्यांचा पराक्रम यांना जग अपुरे पडेल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा