विवेकानंद अमृत ७७
धर्माचा जो तत्वज्ञानात्मक भाग आहे तो विराट लोकसमुदायांना एकाच वेळी शिकविता येईल. पण धर्माची जी साधना आहे ती एकेकट्यानेच करावी लागेल . तुम्ही सांगाल त्या क्षणी माझे मन भगवतभक्तीने भरून कसे बरे येईल ? अशा अट्टाहासपूर्वक केलेल्या प्रार्थना म्हणजे खऱ्या प्रार्थनांची विडंबने होत .ती धर्माची थट्टा होईल . ती ईश्वराची निंदानालस्ती होईल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा