विवेकानंद अमृत ७८
धर्म ही खरे म्हणजे अगदी व्यक्तिगत गोष्ट आहे . धर्माविषयी माझी स्वतःची अशी काही धारणा असते; ती मला पवित्र आणि गोपनीय असते . कारण माझी धारणा जशी आहे, तशीच काही तुमची असणार नाही हे मला ठाऊक आहे . आणि दुसरे म्हणजे माझ्या धारणा इतरांना सांगून त्यांच्या मनात खळबळ का उडवून द्यावी ? ते लोक येउन माझ्याशी भांडू लागतील . पण मी माझी धारणा माझ्यापाशी ठेवली तर भांडण्याचे कारण उद्भवणार नाही . म्हणून ' इष्ट ' हे नेहमी गुप्त ठेवले पाहिजे . तुमचा आणि ईश्वराचा संवाद हा अगदी एकांतातच व्हायला हवा .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा