विवेकानंद अमृत ६७
हिमालयाची ती उत्तुंग शिखरे पहा ! उत्तरेला शिवाचे निधान कैलास आहे . दहा तोंडाचा आणि वीस हातांचा महाबलाढय रावणसुद्धा ते शिवसिंहासन हलवू शकला नाही; मग बिचाऱ्या मिशनरयांचा काय पाड ? या भरतभूमीत भगवान शिवाचा डमरू सतत रुद्र्नाद करीतच राहील , कालीमातेला पशुबली दिले जातच राहतील आणि गोपालकृष्ण त्याची भुवनमोहिनी मुरली वाजवितच राहील ! हिमालयाइतकेच ते धृढ, अचल आहेत . ख्रिस्ती किंवा आणखी कोणा धर्मप्रचारकांनी आकाशपाताळ एक केले तरी ते त्यांना झळ पोचवू शकणार नाहीत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा