विवेकानंद अमृत ७१
पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत नखशिखांत साहेबी बनलेल्या, साहेबी कल्पनांचे अनुकरण करणाऱ्या माझ्या इंग्रजाळलेल्या बांधवांनो ! तुमची मला शरम वाटते .युरोपियनांच्या पायाशी बसून लाचारीने अश्रू गाळीत तुम्ही त्यांना विनवीत असता, ' हे गौरकाय देवांनो! आम्ही दीन-हीन-पतित आहोत . पशुतुल्य जिणे जगत आहोत . आता तुम्हीच आमचे तारणकर्ते व्हा आणि या दीनवाण्या अवस्थेतून आमचा उद्धार करा ! '

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा