विवेकानंद अमृत ६९
इथे तो पुरातन शिवसम्राटच पूर्ववत आसनस्थ आहे. रुधीरप्रिया कालीमातेचीच इथे समारंभपूर्वक पूजा होत आहे. तो यशोदानंदन गोपाल आपली मोहक मुरली वाजवितो आहे. या शिवाने एकदा वृषभावर आरूढ होऊन डमरूचा रुद्रनाद करीत सुमात्रा, बोर्निओ, सेलेबर, ऑस्ट्रेलियापर्यंत आणि अमेरिकेच्या दूर किनाऱ्यापर्यंत प्रवास केला होता. तसेच तिबेट, चीन, जपानपासून सैबेरियापर्यंत आपली मुद्रा उमटवली होती. आजही उमटवीत आहे. कालीची पूजा चीन आणि जपानमध्ये आजही चाललेली आहे. ख्रिश्चनांनी तिचे रुपांतर माता मेरीमध्ये केले आहे. ख्रिस्तमाता म्हणून तिची पूजा करतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा