विवेकानंद अमृत ४२
मी कामाकरता काम करतो हे म्हणणे फार सोपे आहे, परंतु त्यासारखे आचरणात आणण्यास कठीण असे दुसरे काहीच नाही . ज्याने ते आचरणात आणले असा कोणी माणूस असेल तर त्याच्या दर्शनासाठी मैलोनमैल लोटांगणे घालीत जाण्यास माझी सिद्धता आहे . कामामागे काहीतरी इच्छा असतेच . पैशाची नसेल तर सत्तेची असते . सत्तेची नसेल तर आणखी कशाची तरी असेल . पण कुठेतरी काहीतरी प्रेरणा असतेच . फलाशा असतेच . हि फलाशाच दुःखाला जन्म देते . जेव्हा आपण स्वतःच्या मनाचे स्वामी बनतो तेव्हा केलेले काम अनासक्त असते आणि ते श्रेष्ठ अशा आनंदाची प्राप्ती करून देते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा