विवेकानंद अमृत ९६
युरोपियनांच्या प्रभावामुळे आपण जे सारखे म्हणत असतो की , हिंदुस्थानात स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते ते काही सर्वस्वी खरे नाही . सततच्या आक्रमणामुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आपल्याला भाग पडले . आणि आपल्या बहुतेक चालीरीतींचे मूळ ' स्त्रियांना जपले पाहिजे ' या भावनेतच आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा