विवेकानंद अमृत १०९
येथे एक नवे केंद्र उत्पन्न झाले पाहिजे . नवा जीवनादर्श घडला पाहिजे . नवा मार्ग दाखविणारे नवे देवमानव उदयास आले पाहिजेत . अशा नव्या गाभ्याभोवती सर्व शक्ती एकत्रित झाल्या पाहिजेत . त्या महाप्रवाहाने सर्व समाज पुनीत झाला पाहिजे . त्यात सर्व दोष वाहून गेले पाहिजेत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा