विवेकानंद अमृत ८९
येथील पवित्र भूमीत यज्ञकुंड रचिले गेले . भारताच्या घननीळ आकाशात पवित्र यज्ञधूमाच्या लहरी विस्तारत गेल्या . त्या शांत वायुमंडळात वेदमंत्र निनादले . कुरणावर गुरे-वासरे निर्भरपणे चरली . ज्ञान आणि धर्म यांच्या चरणाशी शस्त्र विनीत होते ! मनुष्य आणि प्राणिमात्र यांच्या जीविताचे रक्षण करणे एवढेच शस्त्रांचे काम होते . दीनांचा संकटकाळीचा कैवारी तो क्षत्रिय मानला जाई . नांगर आणि तलवार यांच्यावर स्वामित्व होते धर्माचे ! धर्म हा सम्राटांचा सम्राट होता ! धर्माच्या कल्पच्छायेखाली सारे स्वतंत्र निर्भय होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा