विवेकानंद अमृत ११०
तळागाळातल्या समाजाला तुम्ही विचार द्या . जगात काय चालले आहे याची त्यांना जाण द्या . मग त्यांच्या मुक्तीचा मार्ग तेच शोधून काढतील . विविध रसायने एकत्र करणे हे आपले काम . निसर्गनियमानुसार त्यातून स्फटिक तयार होतीलच . आपण त्यांचे विचार जागरण करा . मग स्वतःच्या उन्नतीचा मार्ग ते स्वतःच शोधतील . लोकशिक्षणाचा अर्थ आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा