विवेकानंद अमृत ९५
स्त्रियांना स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी समर्थ करणे हा शिक्षणाचा हेतू आहे . यावेगळे त्यांच्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही . इतर कोणत्याही देशातल्या स्त्रियांइतक्याच भारतीय स्त्रियाही आपले प्रश्न सोडविण्यास समर्थ आहेत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा