विवेकानंद अमृत ९७
पाश्चिमात्य आणि आर्य स्त्रियांचे जीवनादर्श अगदी भिन्न टोकांचे आहेत . पाश्च्यात्यांकडे स्त्री ही अध्यात्ममार्गावर असलेल्यांना धोकादायक अशी गोष्ट मानली जाते . स्त्रीला कोणतेही धार्मिक संस्कार करण्याचा, अगदी पशुबळी देण्याचासुद्धा अधिकार नाही . उलट आर्यांमध्ये स्त्री ही ' सह्धर्मचारिणी ' आहे . तिच्याशिवाय धार्मिक संस्कार होऊच शकत नाही .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा