२७ विविधतेत एकता
१
ज्याप्रमाणे एक रेशमाचा धागा निरनिराळ्या रंगीबेरंगी हिऱ्यांचा एक सुंदर हार गुंफतो. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या विविधतेतसुद्धा एक एकत्वाचा धागा असल्याचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केल्यास लक्षात येते . यातील कोणताही हिरा वेगळा नाही . आपल्या स्वतःच्या सौंदर्याने तो केवळ मोहित करत नसून अन्य हिऱ्यांच्या सौंदर्यातही भर टाकीत असतो . ही काही कोरी कविकल्पना नसून एक पूर्ण प्रस्थापित सत्य आहे .
- डॉ . राजेन्द्रप्रसाद

२
एकता, एकता, प्रत्येकालाच एकतेची गरज असल्याचे अनुभवास येते . शेकडो व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने काम करतात तेव्हा त्याचा परिणाम होतो ' शून्य. ' जोपर्यंत एकाच दिशेने प्रयत्न करणे किंवा एकच ध्येय निश्चित होत नाही, सर्वजण त्या एका विशिष्ट दिशेनेच प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या उन्नतीची आशा करणे व्यर्थ . कल्याणामध्येच प्रत्येक व्यक्तीचे हित आहे ही गोष्ट सर्वांत अगोदर आपणांस समजली पाहिजे . स्वामी रामतीर्थ
३
' अनेकता मे एकता ' का हमारा वैशिष्ट्य हमारे सामाजिक जीवन के भौतिक एवं आध्यात्मिक सभी क्षेत्रों में व्यक्त हुआ है | यह उस एक भव्य दीपक के समान है, जो चारों ओर विविध रंगों के शीषों से ढका हुआ हो | उसके भीतर का प्रकाश, दर्शक के दृष्टिकोन के अनुसार भांति भांति के वर्णो एवं छायाओं में प्रकट होता है | श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा