१२९ हिंदुस्थान
१
हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचे स्थान. आपली भूमी आणि तीवर राहणारा समाज यांनी मिळून बनलेले हे नाव आहे. या जनसमुदायास ' भारतीय राष्ट्र ' असेही म्हणतात.
गंगेस येऊन मिळणारे सारे प्रवाह गंगाजल बनवून जातात तसेच पिढ्यान् पिढ्या इथे राहणारे लोकही येथील राष्ट्र जीवनाची समरस होऊन गेले आहेत. ईसाई, पारशी मुसलमान त्यांचा उद्गम काही का असेना, कोणतीही उपास्य देवता ते मानीत असोत, या या भूमीत जन्मल्यामुळे तसेच येथे पालन-पोषण झाल्यामुळे या भूमीलाच जो सर्वतोपरी पूजनीय मानतो अशी प्रत्येक व्यक्ती या या भारतीय राष्ट्राचा घटक मानला जाणे योग्य होईल. हा हा देश एक आहे अविभाज्य आहे अनंत आहे.
- श्री सुब्रह्मण्य भारती
२
पूतना के स्तन के विष के साथ ही उसका दूध भी शोषित करने वाले भगवान श्रीकृष्ण का अनुयायी यह भारतवर्ष आधुनिक भौतिक संस्कृती के अनुकूल तत्व आचरण में लाकर आज की दुनिया में ' इदं ब्राह्मं इदं क्षात्रं, शापादपि शरादपि ' इस प्रकार का अप्रतिहत श्रेष्ठत्व प्रकट करेगा और किंकर्तव्य विमूढ विश्व का मार्गदर्शन कर भविष्य में मृत्युंजय भारत वर्ष इस नाते संसार मे प्रसिद्ध होगा | मा. बाबासाहेब आपटे
३
पृथ्वीवर जर असा कोणता
एखादा देश असेल की ज्याला आपण धन्य पुण्यभूमी म्हणू शकतो, जिथे चिकाटी, क्षमा, दया, पवित्रता इत्यादी
मानवतेचे चांगले गुण सर्वात जास्त विकसित झाले आहेत, तर ती भूमी म्हणजे भारत होय . स्वामी विवेकानंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा